क्रांतीपथावरील अग्निशलाका – बेगम हजरत महल
भारतीय स्वातंत्र्य युद्धात आणि विशेषत: १८५७च्या स्वातंत्र्य समरात भारतीय हिंदू, मुस्लिम भेद विसरून एकोप्याने ब्रिटिशांविरुद्ध लढत होते. तत्कालीन काळात इस्लाम कर्मठ धार्मिक रुढींचा पगडा होता, स्त्रियांना समाजात मानाचे स्थान नव्हते.…