चार पावलांची वारी…. – श्रुती कुलकर्णी

हजारो कोटींचे सततचे घोटाळे, पावलोपावली फसवाफसवी,भ्रष्टाचार.. तो तर काय आता शब्द एकदम आपुलकीचा वाटतो आपल्याला.गरिबी, उपासमार वगैरे आता आपल्यासाठी केवळ चघळत बसण्याचे विषय..प्रेयसीचा खून बिन करून तिचे तुकडे केले म्हणून…

10 Comments