खगोलशास्त्री -: लोकमान्य टिळकांचे भारतीय खगोलशास्त्रातील योगदान
लोकमान्य टिळकांनी नेहमी केवळ एक लेखक, संपादक आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणूनच पाहिलं जातं. मात्र ते खगोलशास्त्रातही पारंगत होते, याची माहिती फार कमी लोकांना असेल. टिळकांना वेदांमध्ये असलेल्या खगोलीय उल्लेखांबाबत विशेष…