क्रांतीपथावरील अग्निशलाका – अरुणा असफ अली
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जितके पुरुष सक्रिय होते, तितक्याच स्त्रिया ! जितक्या पुरुषांनी बलिदान दिलं, तितक्याच स्त्रियांनी! जितक्या पुरुषांनी आंदोलनं केली, तितक्याच स्त्रियांनी! मात्र त्यांच्या योगदानाबाबत सहसा फार बोललं जात नाही.…