क्रांतीपथावरील अग्नि-शलाका – शांती घोष आणि सुनिती चौधरी
अनेक पूर्वज ऋषीश्वर , अजात वंशजांचे संभार |साधू साधू गर्जतील , ऐसें वर्तणे या काला ||- स्वातंत्र्यवीर सावरकर १८५७ साली स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडली. भारताच्या या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रभाव केवळ तरुण…